जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

काँग्रेस मधील नाराजीला फुटले तोंड : संपतबापूनच्या कडून स्वागत...

काँग्रेस मधील नाराजीला फुटले तोंड : संपतबापू कडून स्वागत

आज शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या येळवडे येथे झालेल्या मेळाव्यात करवीर चे आमदार पी.एन. पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी शेकापक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. माजी आमदार संपतराव पवार – पाटील यांच्या हस्ते लाल स्कार्फ गळ्यात अडवून घेतलेले राशिवडे खुर्द येथील हे कार्यकर्ते असल्याने भोगावती परीसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

भोगावती व करवीर मतदारसंघातून आमदार पी एन. पाटील हे शेतकरी कामगार पक्ष संपवण्याची भाषा करीत आले आहेत. तसे यशस्वी प्रयत्न ही झाले. मात्र आजचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शेतकरी कामगार पक्षातील प्रवेश त्यांना अंतर्मुख करायला लावणारा आहे. विशेष म्हणजे आमदार पाटील यांचे खंदे साथीदार व भोगावतीचे संचालक व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरुळकर यांच्याच कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केल्याने राधानगरी काँग्रेस मधील नाराजीला तोंड फुटले आहे. पांडुरंग किरुळकर, सुरेश पाटील, तानाजी पाटील, रंगराव पाटील, संदीप पाटील, दिपक पाटील, कृष्णा पाटील मधुकर सुतार आदीसह कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा पट्टा काढून शेतकरी कामगार पक्षाचा स्कार्फ स्विकारला.यावेळी माजी आमदार संपतराव पवार पाटील ,केरबा पाटील, बाबासाहेब देवकर, एकनाथराव पाटील, दत्ता पाटील, आंबाजी पाटील, अमित कांबळे, पांडुरंग पाटील, मोहन पाटील, यांच्या सह राधानगरी तालुक्याच्या महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🖋️अभिजीत पाटील आवळीकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!