जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

शरीर म्हणजे मोबाईल...संस्कराचे सिम कार्ड चांगले असावे : ब्रम्हाकुमारीच्या राजश्री बहनजी


कागल तालुक्यातील बस्तवडे गावात ब्रम्हाकुमारी ईश्वरीय  विश्व विद्यालय केंद्र येथे राजश्री बहनजी यांचे अध्यात्मिक मार्गदर्शन झाले.

यावेळी त्यांनी शरीराला मोबाईलचे उदाहरण देऊन आत्मा आणि परमात्माचे महत्त्व कथन केले.

निवृत्त प्राथमिक शिक्षक डीजी माळी यांच्या कुटुंबियांनी स्वागत आणि आयोजन केले होतें.

या अध्यात्मिक सभेला महिला वर्ग व ब्रम्हाकुमारीचे सत्शील भक्त व भाऊ बहीण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!