जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]
चित्रपट आणि पत्रकारिता शिक्षण



आपण आपल्या अमर स्वराज्य रुरल डेव्हलपमेंट रिसर्च एन्द इन्फर्मेशन इन्स्टीस्ट्यूट च्या माध्यमातून एक वर्षाचा दुरस्त स्वयं अध्ययन पद्धतीचाफिल्म एंड न्यूज स्टोरी मेकिंग डिप्लोमा चे शिक्षण देतोहे शिक्षण प्रात्यक्षिक व थेअरी ६०-४० पद्धतीने देतोयाची फी आहे१५००० रु फक्तही एक रकमी भरू शकता किंवा ८०००रुपहिल्या सहामाहीत व दुसऱ्या सहामाहीत ८०००रु  भरून प्रवेश देतो.
·         ज्या विद्यार्थ्याला  प्रवेश घ्यायचा आहे त्याने सर्व प्रथम मुलाखत देऊन त्याची आवड व पात्रता लक्षात घेऊन त्याचा प्रवेश निश्चित होईल.
·         प्रवेशासाठी वयाची अट किमान १८ वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.  त्यापेक्षा लहान वयाच्या व्यक्तीला प्रवेश घ्यायचा असल्यास त्याच्या पालकांनी विहित अर्ज करून त्यांची मुलाखत घेऊन प्रवेश दिला जाईलपण त्या मुलाला त्याच्या वयाची किमान १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच प्रमाणपत्र मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!