जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

तुळस येथे २५ फेब्रुवारीला रक्तदान शिबिराचे आयोजन

तुळस येथे २५ फेब्रुवारी ला रक्तदान शिबिराचे आयोजन

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान चे आयोजन

सहयोगी संस्था: लाईफ ओके पलतड,तुळस आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा-वेंगुर्ला
शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२३, सकाळी ९.००वा

स्थळ : श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस

 'स्वैच्छिक सेवा आणि सशक्तीकरण कार्यक्रम' अंतर्गत नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि  रक्तपेढी सिंधुुदुर्गनगरी यांच्या सहकार्याने  शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९.०० ते  १.०० या वेळेत श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय ,तुळस येथे  प्रतिष्ठान च्या वतीने सलग २० व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून 'लाईफ ओके पलतड' आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा-वेंगुर्ला या सहयोगी संस्था आहेत,तरी सदर रक्तदान शिबिरात उपस्थित राहून इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे  तसेच नावनोंदणी व अधिक माहिती साठी महेश राऊळ (९४०५९३३९१२)  यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नेहरू युवा केंद्र जिल्हा समन्वयक मोहितकुमार सैनी आणि वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!