जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

नोकरी इच्छुक उमेदवारांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन

नोकरी इच्छुक उमेदवारांनी  नावनोंदणी करण्याचे आवाहन

सातारा दि. 22 (जिमाका) : सातारा जिल्ह्यात नोकरी इच्छुक उमेदवारांना नावनोंदणी करण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत  https://www.mahaswayam.gov.in हे वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या वेबपोर्टलमार्फत नोकरीइच्छुक उमेदवार नावनोंदणी विनामूल्य व घर बसल्या करु शकतात. त्यासाठी उमेदवारांनी या कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. तरी जिल्ह्यातील नोकरीइच्छुक उमेदवारांनी आपली नोंदणी  https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर करावी. विशेषत: परराज्यातून, परजिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात परतलेल्या व नोकरीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी या वेबपोर्टलद्वारे आपली नाव नोंदणी, नुतनीकरण, आपल्या प्रोफाईलमधील आवश्यक ते बदल करुन घ्यावेत, असे आवाहजन सहाय आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, सातारा सचिन जाधव यांनी केले आहे. 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!