जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

अरुण गवळी यांच्या पॅरोल वाढीस खंडपीठाचा नकार

मुंबई : लॉकडाऊन मध्ये अरुण गवळी यांच्या मुलीचा लग्नसोहळा पार पडला. त्या नंतर त्यांच्या पॅरोलमध्ये मुंबईच्या नागपूर खंडपीठाने वाढ करण्यास नकार देत, त्यांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहात सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत. 

चांगली वर्तणूक आणि नियमांचं तंतोतंत पालन केले आहे, त्यामुळे मला पॅरोल वाढवून मिळावा असा युक्तिवाद त्यांच्या वकिलाने न्यायालयात केला होता. त्याला उत्तर देताना खंडपीठाणे असा कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. तेंव्हा सरेंडर होणे हा एकच पर्याय आहे, असे कोर्टाने सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!