जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

राजे गटाच्या सागर भोसले यांचे कडून बस्तवडे येथे वक्तृत्व स्पर्धा आयोजित


74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्मवीर डी आर भोसले विद्यामंदिर बस्तवडे येथे पहिली ते सातवी अशा वर्गवारीनुसार तीन गटात वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेसाठी पहिलीपासून ते सातवी मधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला लोकशाहीला अभिप्रेत स्वावलंबी निर्भीड युवा पिढी घडविण्याचा उदात्त हेतू समोर ठेवून सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर असणारे राजे गटाचे युवा नेतृत्व सागर भोसले यांच्या वतीने या स्पर्धा घेण्यात आल्या या सक्षम राष्ट्रीय युवा पिढी घडवणाऱ्या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक माळी सर व सर्व शिक्षक स्टाफचे मोलाचे योगदान लाभले विजेत्या विद्यार्थ्यांना शिल्ड देऊन प्रोत्साहित करण्यात आले याप्रसंगी उपस्थित मुख्याध्यापक माळी सर व सर्व शिक्षक स्टाफ जगदंबा सेवा सोसायटीचे संचालक मा पांडुरंग मनोहर पाटील, सखाराम निवृत्ती पाटील तसेच विनायक दादा सुतार शालेय कमिटीचे ज्येष्ठ सदस्य शिवाजी पाटील साहेब, सामाजिक कार्यात नेहमीच आपला सहभाग नोंदवणाऱ्या वैशालीताई पाटील, मा. युवराज पाटील पो. पा. मा धनाजी वायदंडे तानाजी पाटील फौजी, तात्यासो भोसले,अमरसिंह जगदाळे, विशाल इंगळे, अंकुश पाटील रणजीत पाटील बाजीराव पाटील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!