जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

श्री . सर्जेराव पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार


कागल (प्रतिनिधी) : स्व.राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार बस्तवडे ता. कागल येथील श्री सर्जेराव पाटील यांना बहाल करण्यात आला. 

श्री. पाटील हे गेली २२वर्षे प्रामाणिक व निष्ठेने अध्यापन करत आहेत. त्यांचा हा पुरस्कार म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या शैक्षणिक कामाची पावतीच आहे. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा विकास व्हावा म्हणून ते तळमळीने प्रयत्न करीत असतात. 

निरपेक्ष भावनेने एक शिक्षक म्हणून कार्य करताना हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या पाठीवर मिळालेली कौतुकाची थाप आहे. 

"हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. मी आपल्या सर्वांच्या ऋणात राहणे पसंत करतो. यापुढे ही अधिक उत्साहाने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहीन.असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!