जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

अक्कलकोट तालुक्यातील नदीकाठच्या लोकांनी तातडीने स्थलांतर करावे : तहसीलदार

अक्कलकोट तालुक्यातील नदीकाठच्या लोकांनी  तातडीने स्थलांतर करावे : तहसीलदार 

अक्कलकोट:- तालुक्यात सध्या अतिवृष्टी जास्त झाल्याने 14 तारखेला कुरनुर धरणातून 5800 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. सहा दरवाजे उघण्यात आले आहेत आणि नळदुर्गहुन पाण्याचा प्रवाह वाहता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना तातडीने स्थलांतर करुन घ्यावे. उक्त नदीकाठच्या सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तलाठी यांनी ताबडतोब स्थलांतर करता यावे, यासाठी आताच काळजी घेणे आवश्यक आहे. असे अक्कलकोट चे तहसीलदार अंजली मरोड यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!