कोल्हापूर Mansoon update ⛈️
आज राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे 7 वाजता उघडले. कोल्हापूर शहरात व पंचगंगा नदी काठ,भोगावती नदी काठावर पाण्याची फुग वाढण्याची शक्यता आहे. सर्वांनी काळजी घ्या, या पोस्ट मध्ये राधानगरी मधून कोल्हापूर पर्यंत पाण्याचा प्रवाह किती वेळात पोहचतो याचा तक्ता दिला आहे. तरी सर्वांनी काळजी घ्या, सतर्क रहा व प्रशासनाला मदत करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!