कोलकाता : बंगाल मधील फेक पोस्ट वर तेथील पोलिसांनी कार्यवाही करून जवळपास 270 केसेस करून 199 जणांना अटक केली आहे व तब्बल सव्वा लाखाच्या वर सोशल मीडियातील पोस्ट ज्या फेक न्यूज होत्या त्या काढल्या आहेत.
बंगाल भाजप मधील बरीच मंडळी आता बोबडे कडे जामिनासाठी जाण्याची शक्यता आहे अर्णब सारखी.
महाराष्ट्रात कार्यवाही ह्या सोशल पोस्ट, ग्रुप, पेज वर व्ह्यायलाच पाहिजे व फडणवीस सरकार मधील घोटाळे काढून फसवणीस व 40 चोरांना जेलात टाका (नाहीतर सत्ता विसरा पुढील 70 वर्ष).
सायबर पोलिसांना काय काम आहे आता होमवर्क करून एकेकाला उचला व सेपरेट जेल बनवा असल्या गुन्हेगारांसाठी जर जेल उपलब्ध नसेल तर किरोनामुळे.
West Bengal Police and their Kolkata counterparts lodged 270 cases and arrested 199 people for allegedly posting fake or misleading information about the coronavirus pandemic, an official statement from police said Sunday.
At least two dozen of these cases, ThePrint has learnt reliably, name central leaders of the BJP such as national general secretary Kailash Vijayvargiya, Union minister Babul Supriyo, social media chief Amit Malviya and MPs Locket Chatterjee, Arjun Singh and Subhas Sarkar.
Many of these posts, the sources said, are communally provocative, and come as the state has already battled at least two episodes of alleged communal conflagration this month.
https://theprint.in/india/governance/kolkata-police-take-down-1-3-lakh-social-media-posts-as-fake-news-takes-communal-turn/424901/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!