जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

पांडुरंग मोळके परिवाराकडून श्री अंबाबाई चरणी सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

कागल (प्रतिनिधी): गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बस्तवडे गावातील श्री पांडुरंग नागू मोळके आणि त्यांची सुविद्य पत्नी सौ रुपाली मोळके यांनी बस्तवडे गावाचे ग्रामदैवत अंबाबाई मातेस अर्धा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र भक्तीने अर्पण केले.

 युवा उद्योजक पंकज मोळके यांनी याला हातभार लावला. 

यावेळी मंदिरातील गुरव, मोळके परिवार व नातलग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!