जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

खुल्या चित्रकला स्पर्धेत सिया,सिद्धी,जयराम अव्वल


खुल्या चित्रकला स्पर्धेत सिया,सिद्धी,जयराम अव्वल

खुल्या रंगभरण स्पर्धेत राही,सानवी प्रथम

 वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित सलग ९ व्या वर्षी खुल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील भावी चित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, सुमारे ३०० पेक्षा जास्त मुलांनी या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.
              रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन नव निर्वाचित सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तुळस जैतीराश्रित संस्थेचे अध्यक्ष ॲड प्रभानंद सावंत, कार्यवाह कृष्णा तावडे ,ग्रा.प.सदस्य जयवंत तुळसकर, प्रकाश परब, प्रतिष्ठान अध्यक्ष विवेक तिरोडकर, उपाध्यक्ष प्रदीप परुळकर, निवृत्त पोलीस सुधीर चुडजी, अँड.मनिष सातार्डेकर,घोडे - पाटील सर, विस्तार अधिकारी जयेश राऊळ, मंगेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते

      वेताळ प्रतिष्ठान सलग नऊ वर्षे जिल्ह्यातील कला, क्रीडा , सांस्कृतिक क्षेत्रातील नवोदितांना व्यासपीठ निर्माण करून देत आहे, बालवयात चागले संस्कार करणाऱ्या प्रतिष्ठान चे मी कौतुक करते असे प्रतिपादन सरपंच रश्मी परब यांनी केले. अँड सावंत यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत असे प्रतिपादन केले.

     या स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे
 👉 रंगभरण स्पर्धा (बालवाडी गट)
 प्रथम :- राही दिगंबर मोबारकर ( एम.आर. देसाई स्कूल,वेंगुर्ला)
 व्दितीय:- आरोही उमेश कुंभार (शारदा विद्या ,तुळस)
 तृतीय:- देवांश दिपेश परब (मातोंड नं.१)
 उत्तेजनार्थ प्रथम:-रूद्र शैलेश नेमळेकर (शारदा विद्या, तुळस)
 उत्तेजनार्थ व्दितीय:-अन्वय जगदीश सापळे (ब्लुमिंग बर्ड्स वेंगुर्ला)


 👉 रंगभरण स्पर्धा (गट पहिली ते दुसरी)
 प्रथम:- सानवी मनीष सातार्डेकर (एम.आर.देसाई स्कूल, वेंगुर्ला)
 द्वितीय:- रुजुल योगेश सातोसे ( जि प शाळा पडतेवाडी ,कुडाळ)
 तृतीय:-शशिकांत शिवाजी नाईक (स्वामी विद्या., तुळस)
 उत्तेजनार्थ प्रथम. :-चंद्रकांत सिताराम जुवेकर (वजराठ न.१)
 उत्तेजनार्थ द्वि :-भूमी सचिन परुळकर (वेताळ विद्या., तुळस)

👉 चित्रकला स्पर्धा (तिसरी ते चौथी)
 प्रथम :- सिया भरत गावडे ( सिंधुदुर्ग विद्यानिकेतन, वेंगुर्ला)
 द्वितीय:- कौस्तुभ समीर परब (वेंगुर्ला न.०२)
 तृतीय :- श्रीकृष्ण सुनील मोचेमाडकर (सेंट फ्रान्सिस, आजगाव)
 उत्तेजनार्थ प्रथम. :- लोहित्य अमित पवार (स्वामी विद्या., तुळस)
 उत्तेजनार्थ द्वितीय. :- साईराज विश्राम शेटकर (जि. प शाळा मातोंड, गावठण)
👉 चित्रकला स्पर्धा (पाचवी ते सातवी)
 प्रथम :- सिद्धी भरत गावडे ( सिंधुदुर्ग विद्यानिकेतन, वेंगुर्ला)
 द्वितीय :- सर्वेश विकास मेस्त्री (वेंगुर्ला नं ३)
 तृतीय :- प्रिया प्रदीप देसाई (मिलाग्रीस हाय., सावंतवाडी)
 उत्तेजनार्थ प्रथम.:- प्रज्वल प्रदीप परुळकर (जैतीर विद्या., तुळस)
 उत्तेजनार्थ द्वितीय :- राशी योगेश सातोसे ( इंग्लिश मिडीयम स्कूल कुडाळ)

चित्रकला स्पर्धा (आठवी ते दहावी)
 प्रथम:- जयराम जयेश राऊळ (कळसुलकर हाय., सावंवाडी)
 द्वितीय:- विष्णू उदय आरोलकर (दाभोली हायस्कूल)
 तृतीय:- दीक्षा राजन पालकर (अणसुर-पाल हायस्कूल)
 उत्तेजनार्थ प्रथम:- हर्ष सुमंत पास्ते (वेंगुर्ला हायस्कूल)
 उत्तेजनार्थ द्वितीय:- प्रथमेश अनिल भोकरे (न्यू इंग्लिश उभादांडा) यानी पारितोषिक पटकाविले.
           स्पर्धेचे परीक्षण सुबक आर्ट चे संचालक चित्रकार पंकज घोगळे, चित्रकार गणेश कुंभार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदास तिरोडकर यांनी तर रोहन राऊळ यांनी आभार मानले.सर्व यशस्वी स्पर्धेचे बक्षीस वितरण दि.८ जानेवारी २०२३ रोजी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सचिन गावडे,महेश राऊळ,सचिन परुळकर,सागर सावंत, सद्गुरू सावंत,निखिल ढोले,केशव सावंत, यशवंत राऊळ,प्रतीक परुळकर ,जान्हवी सावंत, वैष्णवी परूळकर, सानिया वराडकर, मंगेश सावंत, प्रज्वल परुळकर, ओंकार राऊळ, निकिता कबरे आदींनी मेहात घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!