जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

बाल-गणेश अंगणवाडीच्या वतीने बालचमूंचा सांस्कृतीक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

कागल (दि.१८/०८/२०२२) : तालुक्यातील #बस्तवडे येथील बाल गणेश अंगणवाडी क्रमांक २३९ च्या वतीने बालचमूंचा विविध कला-प्रदर्शनाचा सांस्कृतीक कार्यक्रम उत्साहात पार पाडला.

सरपंच सोनिया शिंदे यांनी सरस्वती प्रतिमा पुजन करून ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली. मुख्याधापक आनंदा माळी यांच्या उपस्थितीत हा विविध कलागुण सादरीकरणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका वर्षा पाटील, मदतनीस शीतल वायदंडे, रसिका पाटील, अवधूत वांगळे यांनी कष्ट घेतले. सुत्रसंचालन संपादक #अमरसिंह राजे तर स्वप्नील माळी यांनी छायाचित्रण केले. आभार प्रदर्शन ग्रामसेविका सुविधा चौगुले यांनी केले. पुनम जगदाळे यांनी बालचमुला खाऊ तर कोमल पाटील यांनी पेन्सीलींचे वाटप करून कार्यक्रमाला चार चांद लावले.

या वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रविण #पाटील, गंगाधर शिंत्रे, ग्रामस्थ, पालक, शाळेचे शिक्षक उपस्थित होते. हा कार्यक्रम खासदार सदाशिवराव मंडलिक सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला.


anganwadi absnewstv

#anganwadi #aanganwadi #anganwadis #anganwadivisit #anganwadiworkers

#amar #raje #anganwadi #aanganwadi #anganwadis #anganwadivisit #anganwadiworkers #Amarsinhraje #abs #news #absnewstv #tv

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!