जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

कहाणी PM के टेबल की

देशातले टॉप मोस्ट डिझाईनर कुणाल मर्चंट ने प्रधानमंत्री मोदी साठी टेबल डिझाईन करायला #नकार दिला. पीएमओ ने कुणाल ला एक मेल च्या माध्यमाने अप्रोच केलं की पीएम मोदी ची इच्छा आहे की तुम्ही त्यांच्यासाठी एक टेबल डिझाईन कराव.
पण कुणाल ने PMO ला काय उत्तर दिल🔥पहा...

“It would be unethical to design a desk for prime minister where laws promoting “Segregation and deprivation of minorities will be signed.”

अर्थ की "अशा पंतप्रधान कार्यालय साठी टेबल डिझाईन करणे अनैतिक होईल जिथं अल्पसंख्यांका बरोबर भेदभाव आणि त्यांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्याच्या कायद्यावर हस्ताक्षर केले जात आहेत"

मर्चंट ने हे पण लिहिलं की त्यांच्या स्टाफ मध्ये दलित, महिला, अल्पसंख्यांक सगळे सामील आहेत आणि एक विभाजनकारी कार्यालय साठी काहीही करण्याचा अर्थ म्हणजे आपल्या लोकांशी गद्दारी करणे आहे. कुणालला नाही वाटत की भविष्यात इतिहासाने त्यांना फासीवादच्या समर्थकच्या रूपात ओळखावं !!

🖋️ अविनाश दास 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!