बोळावीच्या युवा संघटनेचा आदर्शवाद सर्व गावांनी जपावा
मुरगुड : युवा संघटना आणि गावातील सर्व युवक मित्र सहकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या बोळावी गावात आयोजित केलेल्या पहिल्याच आरोग्य शिबिराला गावकऱ्यानी भरघोस प्रतिसाद देऊन तरुणांनी हाती घेतलेल्या माझे गाव माझी जबाबदारी अभियानाला मदत केली.
गावकर्यांचा प्रतिसाद आणि कोरोनाला गावातून हद्दपार करण्याची जिद्द मनात ठेऊन तरुणांनी हे शिबीर दर रविवारी भरवण्याचे ठरवले आहे.
सध्याच्या अती व्यस्त कार्यक्रमातून आपल्या गावासाठी वेळात वेळ काढून उपचार देणाऱ्या डॉक्टरांच्या संपुर्ण टिमबद्दल सर्वांनीच कृतज्ञता व्यक्त केली आहे.
जिरवाजीरवीचे राजकारण करणाऱ्या तरुणांनी बोळावीच्या युवा संघटनेचा आदर्शवाद जपावा.
आरोग्य शिबीराला खालील लोकांची मोलाची आर्थिक मदत आली आहे.
1)अरुण तोरसे 5000
2)शिवाजी एकनाथ जगदाळे 5000
3)संजय कुंडलिक वास्कर 2100
4)अनिल शंकर पाटील 2100
5)अशोक दिनकर माने 2100
6)संदीप बाबासो पाटील 2000
7)किशोर निवृत्ती कणसे 2000
8)विलास पाटील 2000
9)उत्तम दिनकर पाटील 2000
10)सागर ज्ञानदेव माने 2000
11)अशोक तुकाराम पाटील 2000
12)दिपक शामराव पाटील 2000
13)बळवंत केरबा पाटील 1100
14)शशिकांत बाबुराव पोवार 1000
15)विकास विलास कांबळे 1000
16)अमर नामदेव जगदाळे 1000
17)अमोल बाळासो पाटील 1000
18)अमोल पांडुरंग कणसे 1000
19)उमाजी पांडुरंग कणसे 1000
20)सतिश नामदेव पाटील 1000
21)सुरेश पांडुरंग डवरी 1000
22)अवधूत तुकाराम पाटील 1000
23)विजय आनंदा पाटील 1000
24)बबन शंकर वास्कर 500
25)बाळकृष्ण शिवाजी पागम 500
26)श्रीकांत कणसे 500
27)रणजित पंडित पाटील 500
28)संदीप यशवंत पोटळे 500
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!