जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

अरुण गवळी उर्फ डॅडींच्या जन्मदिनाच्या निमीत्ताने आरोग्य तपासणी व औषध वितरण

अरुण गवळी उर्फ डॅडींच्या जन्मदिनाच्या निमीत्ताने आरोग्य तपासणी व औषध वितरण

AmarsinhrajeinAshirwad Vrudhashram Atigre

sachinpatilabs

Amarsinhraje in Vithai Vridhashram Atigre

ABS Daddy Birthday

Visit on Daddy's Birthday 17th July 2021

Amarsinh Raje



कोल्हापूर : माजी आमदार अरूण गवळी उर्फ डॅडींच्या आज जन्मदिनाच्या निमित्ताने अभासे जिल्हाअध्यक्ष सचिन पाटील यांनी अतिग्रे ता हातकणंगले येथील विठाई या महिलांच्या व आशीर्वाद या पुरुषांच्या वृद्धाश्रमाला भेट देऊन औषधांचा साठा दिला.

त्यांची आरोग्य तपासणी करून किमान 6 महिने पुरतील इतका औषधांचा साठा ही दिला. अखिल भारतीय सेनेच्या सरचिटणीस सौ. आशाताई गवळी उर्फ मम्मीसाहेबांनी संत सांगाती समाजसेवेची वीणा हातात धरा असा संदेश आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिला आहे. याचाच आदर्श म्हणून कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सचिन पाटील यांनी मानवसेवा पुण्यसेवा या उदात्त भावनेने वृद्धाश्रमाला भेट देऊन त्यांची मोफत आरोग्य तपासणी केली. आवश्यक असलेली औषधें व प्राथमिक खर्चासाठी रोख रक्कम सुद्धा देऊ केली.

संस्थेच्या अधिक्षिका सौ पूनम पाटील यांनी सांगितले, "संस्थेचे अनुदान गेली सहा महिने थकीत असून हा प्रपंच सांभाळणे फार जिकिरीचे झाले आहे. किराणा, औषध पाणी, वीज बील देताना खूप कसरत करावी लागत आहे. अशा प्रसंगी सचिन पाटील यांचे सारखे दानशूर व्यक्तींच्या दातृत्वातून काटकसरीने दक्षपणे आश्रमाचे कार्य सुरू आहे"

याप्रसंगी
WJRCचे साऊथ एशिया हेड अमरसिंह राजे, आरोग्यसेवक राहुल खाबडे, श्री विष्णू गायकवाड, प्रभाकर खेबुडे, सुरेश नामी, अभिजीत पोवार व सन्मानीय सदस्य उपस्थित होते.

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!