जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

बस्तवडे गावात तयार होतोय उद्याचा ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद- अमरसिंह राजे


बस्तवडे गावात तयार होतोय उद्याचा ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद - अमरसिंह राजे



कागल : तालुक्यातील अवघ्या अडीच तीन हजारांची लोकवस्ती असलेले बस्तवडे हे गावं. ह्या गावाचा इतिहास फार मोठा आहे. समाजसुधारक, संशोधक, उच्च पदस्थ अधिकारी, लेखक, दिग्दर्शक, शिक्षक, सैन्य, पत्रकार अशी परंपरा बस्तवडे गावाला आहे. ह्या नररत्नांच्या खाणीत आणखीन मानाचा तुरा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पट्टू म्हणून चि. वरद सयाजी पाटील रोवत आहे.


वरदला आंतरराष्ट्रीय किर्तीचे मार्गदर्शक श्री.पंडीत सर.    ( मुंबई) यांचे ऑनलाईन व प्राथमिक शिक्षक असलेल्या माता-पित्यांचे मार्गदर्शन आहे. ह्या लहान वयातील त्याची ही प्रगती त्याला ग्रँड मास्टर नक्कीच बनवेल असा विश्वास बुद्धिबळ पट्टू असलेल्या अनेकांनी व्यक्त केला आहे.

त्याच्या कामगिरीची हा एक दृष्टिक्षेप...

पुण्यातील MIT आयोजीत National Level Online All Age Chess Tournament मध्ये १० राऊंड पैकी ५.५ राऊंड विजयी. सदर राऊंड हे रॅपिड राउंड असुन ३+१ Swiss Blitz प्रमाणे Tournament घेणेत आल्या आहेत. या स्पर्धेत २८० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर टूरणामेंट मध्ये ५ वर्षे ९ महिन्यांचा सर्वात लहान वयाचा खेळाडू म्हणून नोंद.

MIT स्पधेत देशभरातुन 430 खेळाडूंचा सहभाग. या स्पर्धेत Grand master, FIDE Master या नामांकीत खेळाडूंचा सहभाग होता, त्यामध्ये 10 राउंड पैकी 6 राउंड विजयी गुण 5.5 मिळवले. 
 विश्व गंगा चेस अॅकॅडेमी मार्फत घेणेत आलेल्या स्पधेत सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी या चार जिल्ह्यासाठी खुल्या गटामध्ये  होत्या, यामध्ये ४थ्या रॅंकिंग वर विजयी.

२० जुलै हा राष्ट्रीय बुद्धिबळ दिवस होता. या रोजी घेणेत आलेल्या INTERSCHOOL CHESS ACADEMY विरार मुंबई यांनी आयोजीत केलेल्या ७ वर्षे वया खालील स्पर्धेत वरद सयाजी पाटील याने प्रथम क्रमांक मिळवला. सदर स्पर्धा या संपूर्णपणे गुगलमिटच्या माध्यमातून पंचांच्या निरीक्षणाखाली झाल्या आहेत. या स्पर्धाचा कालावधी तीन तासांपेक्षा अधिक वेळ चालला होता.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!