जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

अरूण गवळी उर्फ डॅडींनी फर्लोसाठी अर्ज दाखल केला

अरूण गवळी उर्फ डॅडींनी फर्लोसाठी अर्ज दाखल केला

मुंबई : शिवसेनेचे आमदार जामसांडेकर यांच्या खुनाच्या गुन्ह्यात शिक्षेत असलेले माजी आमदार अरूण गवळी उर्फ डॅडींनी फर्लोसाठी अर्ज दाखल केला आहे. २८ दिवसांची संचित रजा (फरलो) मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पुन्हा याचिका दाखल केली असल्याची माहिती आहे. या प्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावत यावर तीन आठवड्यांमध्ये उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.




संचित रजा मिळावी म्हणून कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. त्यामुळे, अरुण गवळीने नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत यावर राज्य सरकारला तीन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. गवळीतर्फे अ‍ॅड. मीर नगमान अली यांनी, तर सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. एम. ए. बरबडे यांनी बाजू मांडली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!