नवीन कात्रज बोगद्याच्यावर डोंगराला भयानक आग...
पुणे (शिवश्री संतोष शिंदे): नविन बोगद्याच्या वर कात्रज घाटात शिंदेवाडी च्या अगोदर 'हॉटेल चुल मटण' रस्ता समोर चार पाच किलोमीटर पर्यंत डोंगराला आग लागलेली आहे. आगीचे प्रमाण प्रचंड भयानक असल्याने कदाचित ते वाढूही शकतं. वन विभाग व इतर मंडळींनी या अगीकडं लक्ष दिलं पाहिजे. या डोंगरावर असणारे लहान-मोठे प्राणी पक्षी हे कदाचित या आगीमध्ये नष्ट होऊ शकतात. आग फार मोठी भयानक आहे आणि वाढतच चालली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!