तब्बल एक लाख मुलांच्या लर्निंग टेस्ट मोफत करणार... डॉ मोहन पाख़रे
तब्बल एक लाख मुलांच्या लर्निंग टेस्ट मोफत करणार... डॉ मोहन पाख़रे
मुंबई : येथील जिनियस इंडीया रिसर्च
एंड ट्रेनिंग इंस्टिट्यूट प्रा.लि. चे संस्थापक डॉ.मोहन पाखरे यांनी पाचवी ते
एमबीए विद्यार्थ्यांच्या लर्निंग टेस्ट करण्याचे योजिले आहे. त्याची प्रथम फेरी
आणि सामाजीक बांधिलकी म्हणून पहिल्या एक लाख टेस्ट मोफत करणार असल्याचे त्यांनी
प्रसिद्धी पत्रकांद्वारे जाहिर केले आहे.
ह्या टेस्टचा निकाल प्रत्येक बुधवारी ८ वाजता घोषीत करण्यात येणार आहेत. संस्थेच्या https://drmohanpakhare.com ह्या वेबसाईटवर हा अर्ज सर्वांसाठी खुला आहे. ही नोंदणी मोफत आहे. त्यामूळे आपल्या पाल्याच्या शास्त्रशुध्द शैक्षणिक पध्दती व स्वभाव अभ्यासून त्यात बदल किंवा वाढ करण्यासाठी पालकांनी हा अर्ज भरून सबमिट करावा.
खालील लिंकवर क्लिक करून आपली लर्निग स्टाईल जाणून घ्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!