जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

कोव्हिडं19 ची काळजी घेत बस्तवडेत 88 टक्के मतदान ..!


Ward no 1- 531पैकी 460.ward no 2 - 517 पैकी 447, ward no 3 - 574पैकी 509
चर्चा  : कुणाच्या पारड्यात किती वजन ...!


कागल तालुक्यात ९०.०७ % मतदान
कागल तालुक्यातील एकूण ५३ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या. यापैकी मौजे सांगाव,गोरंबे,सोनगे,कुरुकली व वडगाव या गावांनी निवडणुका बिनविरोध केल्या आहेत.उर्वरित ४८ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार दि.१५ जानेवारी रोजी मतदान झाले. 
हे गावावर झालेले मतदान टक्के मध्ये असे
  १) बेलेवाडी मासा (८१.६१), 
२) एकोंडी  (९४.२९), 
३) व्हन्नूर (९२. ६२ ), 
४) सुळकूड (८८.३५), 
५) लिंगनूर दुमाला (९२.१२),
 ६) करनूर (९२.७४ ), 
७) वंदूर (९०.७३),
 ८) सिध्दनेर्ली (९२.३८), 
९) शेंडूर (९१.७०), 
१०) शंकरवाडी (८२.१४ ), 
११) केंबळी (९२.२६),
 १२) बेलवळे खुर्द (९३.५७ ), १३) बेलवळे बुद्रूक (८९.६४), १४) साके  (९०.१५), 
१५) केनवडे (९३.५६), 
१६) सावर्डे बुद्रूक (८८.६८), १७) वाळवे खुर्द (९२.३४),
 १८) म्हाकवे (९०.७४), 
१९) पिंपळगाव बुद्रूक (९४.१३), २०) सोनाळी (९१.६२), 
२१) बिद्री (९१.१७), 
२२) उंदरवाडी ( ९४.५६), 
२३) कुरणी (९३.८५), 
२४) भडगाव ( ९३.६३), 
२५) मळगे बुद्रूक (९२.३०), २६) मळागे खुर्द (९१.६८ ), २७) बानगे (९०.६३), 
२८) कौलगे (८७.३६), 
२९) नानीबाई चिखली (८८.२२), 
३०) बस्तवडे (८७.३०), 
३१) यमगे (८६.०१ ),
 ३२) शिंदेवाडी (९४.१८), 
३३) बेनिक्रे (९१.६८), 
३४) खडकेवाडा ( ८८. ४६ ), ३५) लिंगनूर कापशी (९३.५४), ३६)  अर्जुनी (९२.५९),
 ३७) गलगले (८७.४९ ), 
३८) मेतगे (९२.०९),
 ३९)  हळदी (८७.६८), 
४०) करंजीवणे (८७.१६ ), 
४१) हळदवडे (९३.४४),
 ४२) बोळावीवाडी (८३.१८), ४३) मांगनूर (८४.६६), 
४४) हसूर खुर्द (८९.०४), 
४५) कासारी (८५.६४ ), 
४६) आलाबाद (८९.६३), 
४७) तमनाकवाडा (९१.६३), ४८) माद्याळ (७९.०९)
  याप्रमाणे कागल तालुक्यात चुरशीने पण शांततेत मतदान झाले आहे.निकाल उद्या सोमवार दि.१८ जानेवारी रोजी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!