जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

मुंबईत एनयुजे महाराष्ट्र करणार आक्रोश आंदोलन !


मुंबई : केंद्र सरकारच्या माध्यमकर्मींंना संपवणा-या काळ्या कामगार कायद्या विरोधात एनयूजे महाराष्ट्रचे ११ डिसेंबरला मुंबईत आक्रोश आंदोलन करणार आहे, असे अध्यक्षा शीतल करदेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले. 

१. केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या कायद्यात पत्रकारांचे 
२. विशेषाधिकार काढले आहेत.
३. वेजबोर्ड बनविणेचा अधिकार संपवला.
४. माध्यमकर्मींना कधीही कामावरुन काढण्याचा अधिकार मालकांना दिला.

या सर्व विषयांवर ह्या आक्रोश आंदोलनात प्रकाशझोत टाकून सरकारने हा चुकीचा अंमल करू नये म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने पत्रकारांनी सहभागी व्हावे असे त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!