जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

पुणे पदवीधरचे अरुण लाड यांना अभासेचा जाहिर पाठिंबा : सौ आशाताई गवळी

सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत अखिल भारतीय सेना पक्षाचे समर्थन आणि जाहीर पाठिंबा महाविकास आघाडीचे नेते उमेदवार अरुण लाड या स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीला आहे. 
क्रांतिकारक जीडीबापू लाड यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांचा दांडगा जन संपर्क आहे. साखर कारखाना, शिक्षण संस्था या माध्यमातून ते सामाजिक जीवनात कार्यरत आहेत. जीडी बापूंची शिस्त आणि स्वच्छ, निष्कलंक चारित्र्याची शिकवण त्यांनी आत्मसात केली आहे, त्यामुळे जनमाणसात त्यांच्या बद्दल आदर आणि आपुलकी आहे.

यामुळेंच अखिल भारतीय सेना पक्षाच्या वतीने सरचिटणीस व पार्टी सुप्रीमो सौ आशाताई गवळी यांच्या आदेशाने कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सचिन पाटील यांनी क्रांती साखर कारखाना, कुंडल येथे त्यांना जाहिर पाठिंब्याचे पत्र दिले. 
अरुणलाड हे प्रचारात व्यस्त असल्याने त्यांच्या वतीने पाठिंब्याचे पत्र अण्णांचे पुतणे श्री. विक्रांत लाड यांनी स्वीकारले. 

याप्रसंगी सचिन पाटील यांचा सत्कार क्रांती साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. जोशी यांनी केले तर  संघटकश्रेष्ठीं अमरसिंह राजे यांचा सत्कार श्री. विक्रांत लाड  यांनी केले. या वेळी क्रांती कारखान्याचे सर्व मुख्याधिकारी, व कर्मचारी वर्ग उपस्थितीत होता. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!