जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

बस्तवडे गावाचे सव्वा लाखात पाण्यात...!


कागल : तालुक्यातील बस्तवडे गावात नुकतेच सव्वा लाख रुपये खर्चून स्मशानभूमीत शेड चे नूतनीकरण करण्यात आले आहे. 

सदरचे विकास काम चांगले झाले आहे. पण महावितरणच्या दिरंगाई मुळे या कामाला डाग लागला आहे. गावातील स्मशानभूमीत असलेली दिवा बत्तीची सोय बंद केली आहे. याबाबत स्थानिक महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आठवण सुद्धा करून दिली, पण त्यांच्या विनंतीला वाटणाच्या अक्षता लावण्यात आल्या.
आज गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ व्यक्तीचे निधन झाले आणि गावाला संपूर्ण अंधारात त्यांचे अंतिम संस्कार करावें लागले. 

याकडे नव्या प्रशासकांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!