जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

गडमुडशिंगीच्या सरपंचांची कोविड योद्ध्यांना ओवाळणी

गडमुडशिंगीच्या सरपंचांनी मानधन दिले कोविड योद्ध्यांना

 सरपंच जितेंद्र यशवंत ,उपसरपंच तानाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य ,आणि पदाधिकारी.

करवीर (राणगे यांचेकडून): तालुक्यातील गडमुडशिंगी येथील सरपंच जितेंद्र यशवंत यांनी शासनाकडून त्यांना सरपंच म्हणून मिळालेले सर्व  मानधन कोरोणा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी यांना देऊन समाज सेवा करणाऱ्या देवदूतांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.  सरपंच जितेंद्र यशवंत यांनी रक्षाबंधनाची ओवाळणी गावाला कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आपल्या भगिनींना दिल्याची भावना व्यक्त केली. 
कृतज्ञता व्यक्त करताना सरपंच जितेंद्र यशवंत, उपसरपंच तानाजी पाटील ,ग्रामपंचायत सदस्य ,आणि पदाधिकारी

यावेळी उपसरपंच तानाजी पाटील, ग्रामसेवक आर एन गाढवे, माजी सरपंच आप्पासो धनवडे, पांडुरंग कांबळे, आरोग्यसेविका संध्या महाजन, कृष्णात रेवडे ,अमित माळी, गुंडा वायदंडे , आशा सेविका , अंगणवाडी सेविका ,आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!