जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

कोयना ओव्हरफुल्ल... नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी!


पावसाचे रौद्ररूप: कोयनेचे सहा दरवाजे उघडणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सातारा | गेल्या आठवड्याभरापासून पावसानं चांगलाच जोर धरलेला पहायला मिळतोय. त्यामुळे हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा दिला जातोय. तर गेल्या काही दिवसापासून साताऱ्यात मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आता मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे कोयना धरणाच्या पाण्याचा अवाक वाढला आहे. त्यामुळे आता धरणातील पाण्याची आवक वाढल्यानं धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटानं उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. धरणाची वाढत जाणारी जलपातळी नियंत्रणात आणण्यासाठी आता धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उचलून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोयना धरणातील पाणीसाठा सध्या 103.19 टीएमसीवर पोहचला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!