जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

नमो टीव्ही घोटाळा मोदीचा देशद्रोह

नमो टीव्ही आठवतोय ? 

तोच लोकसभा निवडणुकीपूर्वी आकाशात धुमकेतू उगवावा तसा उगवलेला नमो टीव्ही. पैसे न घेता ( फ्री टू एअर ) असलेला नमो टीव्ही. 

निवडणूक संपली, टीव्ही गायब झाला. 

निवडणूक आयोगाला केलेल्या खुलाशात ( आणि हो, लेखी उत्तरात ) बीजेपी आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी हे मान्य केल कि नमो टीव्ही हे भाजपच अपत्य होत. त्यासाठी भाजपने सगळी व्यवस्था केलेली होती. 
मात्र या नमो टीव्ही साठी भाजपने ना कुठल्या सरकारी परवानग्या काढलेल्या ना उपग्रह प्रक्षेपण करण्यासाठी परवानगी घेतलेली. 
सय्या भये कोतवाल तो डर काहेका ? 

खरी गंमत पुढेच आहे. 

निवडणूक संपल्यावर नमो टीव्ही गायब झाला आणि निवडणूक आयोगाला भाजपने सादर केलेल्या निवडणूक खर्चाच्या तपशिलात नमो टीव्ही चा खर्च म्हणून एक नया पैशाचा उल्लेख नाहीये. या टीव्ही साठी लागणारी माणस, त्यांचा खर्च, स्टुडीओ , प्रक्षेपणाचे साहित्य, कसलाही खर्च भाजपने निवडणूक खर्चात दाखवलेला नाही. 

हि सगळी यंत्रणा फुकट भाजपला उभारून देणारा दानशूर नेमका कोण आहे ? कि नेहमीप्रमाणे नजरचुकीने उल्लेख राहून गेलाय कि पुरवणी खर्चाची कागद निवडणूक आयोगाला पूर्वलक्षी प्रभावाने सादर केली जातील ? 

हे निवडणूक गैरप्रकार , आर्थिक भ्रष्ट्राचार कि अजून कशात मोडत माहित नाही मात्र प्रकरण आहे अस आहे. 

साकेत गोखलेंनी हे खणून काढलेलं आहे , राज्य सरकारने त्यांना पुन्हा संरक्षण द्याव अशी विनंती लगेचच करून टाकतो. 

अजून किती अच्छे दिन पाहिजेत रे तुम्हाला ? 

#नमो_टीव्ही_घोटाळा

Anand Shitole

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!