जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

जिल्ह्यात आणखी आठ जणांचे कोरोना अहवाल पॉजिटीव्ह : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

जिल्ह्यात आणखी आठ जणांचे कोरोना अहवाल पॉजिटीव्ह : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 23 - जिल्ह्यात आज आणखी 8 जणांचे कोवीड – 19 तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील 6 जणांचा, वैभववाडी तालुक्यातील 1 आणि मालवण तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. कणकवली येथील 4 रुग्णांनी मुंबई येथून प्रवास केला आहे. तर दोन व्यक्तींनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथून प्रवास केला आहे. मालवण तालुक्यातील रुग्ण हा ठाणे येथून आलेला आहे. वैभववाडी तालुक्यातील रुग्ण हा प्रभादेवी मुंबई येथून आलेला आहे. या नवीन 8 रुग्णांमध्ये 4 महिला व 4 पुरुषांचा समावेश आहे. या सर्वांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. 8 नवीन कोरोना बाधीत रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता 16 झाली आहे. यातील 5 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता 11 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!