कागल ची संख्या वाढली
कागल : तालुक्यात आज कोरोनो चे दोन रुग्ण सापडले.
आत्ताच आलेल्या बातमीनुसार आलाबाद येथील एक पंधरा वर्षाचा मुलगा पॉझिटिव तर मूगळी येथील एक व्यक्ती सध्या हमिदवाडा सदाशिवनगर येथील शाळेत अलगीकरण कक्षात होती. सदर व्यक्तींचा गावाची संपर्क आलेला नाही घाबरू नका काळजी घ्या प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
एकूण संख्या झाली 3
सर्वजण बाहेरचे, गावाशी संपर्क नाही
कोणी ही घाबरण्याची गरज नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!