जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

कोण शिक्षणाधिकारी मिळेल का? शिक्षणाधिकारी

कोण शिक्षणाधिकारी मिळेल का? शिक्षणाधिकारी!

दुधनी:- दुधनी येथील एस. जी. परमशेट्टी हायस्कूल दुधनी येथील विद्यार्थी व विद्यार्थींनीचा व्यथा कोण ऐकणार?
     परमशेट्टी हायस्कूल दुधनी येथील विद्यार्थी व विद्यार्थिनीचा अनेक प्रश्न व समस्या आहेत पण पालक व विद्यार्थी पुढे येत नाही याचे कारण गावातील राजकारण व मुख्याध्यापकाचा दहशत शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही, रेल्वे रुळ ओलांडून जावे लागते, पावसाळ्यात पुलाखालून चिखलात जाव लागते, शाळेत मुलींसाठी संडास, मुतारीचा सोय नाही, एकाच ठिकाणी मुले व मुली संडास व लघवीला जावे लागते, तसेच सरकारी जेवणाची सोय नाही असे अनेक तक्रारी पालक घेऊन आले असता शिक्षक मुख्याध्यापकांना विचारा असे म्हणतात मुख्याध्यापकांना विचारले असता तुम्हाला कुठे जायचं आहे तिथे जावा नाही तर तुमच्या मुलांचा भविष्य आमच्या हातात आहे पुढचा शिक्षण व उत्तीर्ण व्हायचा बघा असे मुख्याध्यापकांनी सांगितले तर पालक वर्ग कुठे तक्रार करायची हि बातमी ABS न्युज चॅनेल ला माहिती झाले असुन याची चौकशी शिक्षणाधिकारी करुन विद्यार्थी व विद्यार्थी नीचा भविष्य उज्वल करावे हि ग्रामस्थांनकडुन विनंती आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!