जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

श्री क्षेत्र जोतिबाच्या दर्शनाला अभिनेते अक्षय वाघमारे सपत्नीक

 


श्री क्षेत्र जोतिबाच्या दर्शनाला अभिनेते अक्षय वाघमारे सपत्नीक

 


जोतिबा(वाडी रत्नागिरी) : सुप्रसिद्ध सिने अभिनेते अक्षय वाघमारे आपल्या पत्नीसहीत कुलदैवत असलेल्या जोतिबाच्या दर्शनाला आले होते. 


कोरोना काळात सर्वच मंदिरे बंद असल्याने वार्षिकी कुलाचार करण्यासाठी भक्तांची अडचण झाली होती. जोतिबा हे अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे कौटुंबिक सुख दुःखात प्रत्येक जण गडावर हजेरी लावतोच.

अक्षय आणि योगिता या दंपतीस कन्या प्राप्ती झाली. यावेळी त्यांना दर्शनास यायचे होते पण बिग बॉस घरात स्पर्धक असल्याने व मंदिर बंद असल्याने कुलदेवतेचा कुलाचार करण्यासाठी येणं झाले नाही. म्हणून मग मंदिर सुरू झाल्याचे कळताच सपत्नीक दर्शनास आले. 


त्यांची पत्नी सौ. योगिता या केरा फाऊंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्षा आहेत. तसेच अखिल भारतीय सेना पक्ष संस्थापक माजी आमदार अरुण गवळी यांच्या द्वितीय कन्या आहेत. त्या समाजसेवेत जास्त सक्रिय आहेत. कोल्हाूरमधील सीपीआर हॉस्पिटल येथे त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.


यावेळी त्यांच्या सोबत अभासेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, जोतिबा मंदिर व्यवस्थापक मेतकर साहेब, दत्ता काका आणि अर्थतज्ञ-पत्रकार अमरसिंह राजे,  पुरोहित आर्य शिंगे, बीपीएनचे सह-संपादक अमोल शिंगे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!