जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

...अखेर बस्तवड्यात फडकला भगवा !

कागल: तालुक्यातील बस्तवडे गावात चंद्रकांत आणि भारत जगदाळे या जोडगोळीने कागल रोड वर भगवा फडकविला. 

मुंबईत बराच काळ काढलेल्या या बंधूंची नाळ शिवसेनेशी जोडली आहे. मुंबई सोडून त्यांनी गावात बस्तान वसविले आहे. पण भगव्याशी जोडलेला अंतर आत्मा ह्या दोघांच्या ही हृदयात घर करून होता. त्यात गावात येण्यासाठी पाहुण्यांना पत्ता सांगायचा झाला तर अनुर रोडला या म्हणून सांगावे लागायचे. नेमका स्थळ बोध न झाल्यामुळे येणारे पाहुणे आनुर पर्यंत जायचे आणि तिथून फोन करायचे "आम्हीं आनुर मध्ये पोचलो पण घर काय सापडले नाही, तुमचं घर कुठं आलं??"

या सगळ्या उपद्रवाला कंटाळून या दोघांनी तिकटीवर भगवा फडकविण्याचे ठरवून पक्के बांधकाम करून भगवा फडकविला. 

आज हीच तिकटी "भगवा चौक" म्हणून ओळखू येत आहे.

बस्तवडे फाट्या वरून आनुर कडे जाताना पुलाच्या जरासं अगोदर जो भगवा फडकत असताना आपल्या सर्वांना दिसतो तोच हा भगवा होय..!

ह्या झेंड्या मुळे बस्तवडे गावाला एक नवी ओळख मिळाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!