जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

NUJचे वार्षिक अधिवेशन मुंबईत !

NUJचे वार्षिक अधिवेशन मुंबईत!

माध्यमकर्मीचे हिताबाबत होणार मंथन!              

 पत्रकारिता क्षेत्रातील गुणवंत होणार सन्मानीत              
ब्रुसेल्स च्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट्स ची सदस्य असणाऱ्जे इडिया नवी दिल्ली शी संलग्न,  नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्र चे राज्य  अधिवेशन मुंबईत  नोव्हेंबर  2021 च्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे !राज्यभरातील माध्यमकर्मी सहभागी होणार  आहेत, तसेच या अधिवेशनाला देशातील महत्वपूर्ण पत्रकार  उपस्थित राहाण्याची शक्यता आहे!


 आज  दि 17 ऑक्टोबर 21 रोजी एनयुजेमहाराष्ट्र चे राज्यातील पदाधिकाऱी व सदस्य  यांची  झूमद्वारे ऑनलाईन बैठक झाली या विशेष बैठकीला राज्यातील प्रतिनिधी सहभागी झाले  होते. बैठकीचे प्रास्ताविक एनयुजेमहाराष्ट्र कोषाध्यक्ष वैशाली आहेर यानी केले तर सूत्रसंचलन संघटन सचिव कैलास  उदमले यांनी केले


 बैठकीच्या प्रारंभी पत्रकारिता क्षेत्रातील सर्वोच्च  अशा प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया वर सन्माननीय नियुक्ती झालेल्या एनयुजे इंडिया चे  माजी अध्यक्ष प्रज्ञानंद चौधरी व विद्यमान सरचिटणीस प्रसन्ना मोहंती याचा अभिनंदन करण्यात  आले! आगामी अधिवेशनात या दोन्ही मान्यवराना निमंत्रित करण्याचे ठरले !  एनयुजेमहाराष्ट्र चे मार्गदर्शक व प्रमुख संस्थापक शिवेंद्रकुमार यांचे महत्वपूर्ण सहकार्य संपूर्ण अधिवेशनात लागेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला!


हे अधिवेशन नोव्हेंबर 21 च्या शेवटच्या आठवड्यात  मुंबईत घेणे  आणि त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून मिटिंग घेऊन जबाबदारीबाबत माहिती देणे आणि संपूर्ण  नियोजनाठी व इतर विषयावर 27 ऑक्टोबर 21रोजी दादर येथे महत्वपूर्ण बैठक घेण्याचे ठरले! 


माध्यमकर्मीचे हिताबाबत होणार मंथन! तसेच  पत्रकारिता क्षेत्रातील गुणवंताना सन्मानीत करण्यात येणार येईल!

सर्व जिल्ह्याचे वार्षिक अहवाल एकत्र करून राज्य अहवाल अधिवेशनात सादर होईल असे या बैठकीत मार्गदर्शन करताना अध्यक्ष शीतल करदेकर यांनी सांगितले!


  कोषाध्यक्ष वैशाली आहेर, सरचिटणीस सीमा भोईर, कोल्हापूर अध्यक्ष डॉ  सुभाष सामंत,   कोल्हापूर सचिव शेखर धोंगडे, रायगड अध्यक्ष  व एनयुजे इंडिया कार्यकारिणी सदस्य सुवर्णा दिवेकर, सचिव प्रशांत हिंगणे,औरंगाबाद अध्यक्ष डॉ अब्दुल कादीर, औरंगाबाद कोषाध्यक्ष  व एनयुजेमहाराष्ट्र इंडिया कार्यकारिणी सदस्य शिवाजी नलावडे, सागली अध्यक्ष लक्ष्मण खटके,रत्नागिरी अध्यक्ष प्रकाश वराडकर,रत्नागिरी कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत घोणसे पाटील,  सातारा कार्याध्यक्ष डॉ  विनोद खाडे,  सचिव नवनाथ जगदाळे,  पुणे जिल्ह्य़ातील  सुनिल   थिगळे,तेजस फडके,  मराठवाडा  संघटक  भारत मानकर,विष्णू कदम, नंदूरबार अध्यक्ष  जितेंद्रसिंह  राजपूत , सिंधुदुर्ग अध्यक्ष लक्ष्मण आढाव, शर्वरी जोशी,तुषार गोसावी, ठाणे अध्यक्ष योगेश गोडे  सचिव पि व्ही आनंद , कार्याध्यक्ष प्रविण वाघमारे, बेळगाव  जिल्हा  सचिव जितेंद्र पाटील, संघटन सचिव  कैलास उदमले तसेच काही सदस्य ही सहभागी झाले होते. अशी माहिती प्रवक्ते संदिप टक्के यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!