इम्युनिटी बुस्टर की कोरोनो बुस्टर ... दबक्या आवाजात गावोगावी चर्चा !
इम्युनिटी बुस्टर की कोरोनो बुस्टर ... दबक्या आवाजात गावोगावी चर्चा !
कोल्हापुर : जिल्ह्यातील अद्रुश्य काडसिद्धेश्वर महाराज मठातर्फे इम्युनिटी बुस्टरचे वाटप करण्यात आले. हे पॅकेजड वाटर मधुन देण्यात आले होते. पण काही लोकांना त्याचा विपरित परिणाम जाणवला आहे. हे पाणी पिल्यानंतर अनेकांना सर्दी-खोकला- छाती भरणे-ताप-कणकण – डोकेदुख़ी अशा अनेक तक्रारी आढळुन आल्या आहेत. या उलट ज्यानी हे पाणी पिले नाही, त्यांना आरोग्याच्या तक्रारी काहीच नाहीत.
याला भागातील जनरल प्रक्टिस करणा-या स्थानीक डॉक्टरांनी सुध्दा दुजोरा दिला आहे.इम्युनिटी बुस्टर म्हणून त्यांनी नेमके काय वाटप केले हे ते वाटणारयाला पण माहित नाही आणि पिणारयाला पण माहित नाही ? वाटणारयाने आणि पिणारयाने अद्रूश्यमहाराज यांचे श्रध्देपोटी आणि आदरापोटी त्याचे सेवन केले आहे. पण त्याचे सेवन केल्या नंतर त्या बुस्टरच्या विपरीत परिणामांना जबाबदार कोण ? वाटणारे कि स्वत: अद्रुश्य महाराज ज्यानी स्वत:च्या संस्थेमार्फत त्याचे वाटप केले ? कि स्वत: सत्ताधारी सरकार जनतेच्या आरोग्याची जाणुनबुजुन हेळसांड केली. अद्रुश्य महाराज यांनी हे सर्वदुर वाटप करण्या अगोदर त्याचा आरोग्य प्रशासनाला रितसर चाचणी अहवाल सादर केला होता का ? याबाबत गावोगावी दबक्या आवाजात चर्चेला उधाण आल आहे.
कागल तालुक्यातील चर्चेत तर नेहमीप्रमाणे यालाही राजकिय रंग चढला आहे. गावाच्या नावाने फेमस असणारया कारखान्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांना अडचणीत आणण्याचाच हा डाव आहे अशीच अफवा पसरली आहे. आरोग्याच्या तक्रारि वाढल्या पण हॉस्पिटल मध्ये भरती होणे हे सर्वानाच शक्य थोडेच आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो उपचार घेत आहे. हातवरचे पोट असणारे मात्र गावात बदनाम होत आहेत कोरोनोच्या संशयाने ! उपचार घेत नसल्यामुळे त्यांच्यातील आजार बळावत जाउन कोरोनासद्रुश परिस्थिति वाढ्त आहे. कॅबिनेट मंत्र्याचा जिल्हात कोरोनोचा उच्चंअक वाढून सत्ताधारी बदनाम होत आहेत. प्रशासनावर ताण वाढत आहे.
खरे काय खोटे काय नेमके माहित नाही, पण या इम्युनिटी बुस्टर मुळे थोडीशी मोकळिक मिळालेल्या पोलिसांना आणि प्रशासनाला जोराने पुन्हा कामाला लावले. लॉकडाऊनच्या ड्युटिने सर्वजण पुन्हा एकदा २४ तास ओन ड्युटि आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!