जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

वाळवा परिसरातील पावसाने शेतकरी राजा चिंतेत

शिरगाव परिसरात पडणाऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान


वाळवा : (अक्षय  पाटील कडून)
तालुक्यातील शिरगाव परिसरात भुईमुग हे पीक काढायला आले असतांना जोरदार पडणाऱ्या पावसामुळे भुईमूग पिकाचे नुकसान होत आहे .भुईमगाचे वेल जागीच कुजलेले आहेत. ज्या ठिकाणी पाणी साठून राहिले आहे त्या ठिकाणची शेंगाना कोंब आलेले आहेत.  ऊस या पिकात पिवळा पणा उसाच्या पाना मध्ये दिसून येत आहे. 
असा जर पाऊस पडत राहिला तर पिकाचे  नुकसान होणार या मुळे शेतकरी राजा चिंतेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!