जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

मंगळवाराचा बाजार बुधवारी... दुधणीच्या मुळावर !

मंगळवाराचा बाजार बुधवारी... दुधणीच्या मुळावर !

अक्कलकोट (वीरभद्र पोतदार):- तालुक्यातील दुधनीत मंगळवार वगळून बुधवारी आठवडा बाजार भरत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे संपुर्ण देशात लाॅकडाऊन झाला. लाॅकडाऊन नंतर देशात फक्त जीवनावश्यक वस्तू, भाजी, किराणा, मेडिकल, दवाखाने मर्यादित वेळेस सुरु होते. अनलाॅकडाऊन आठवडा बाजार मंगळवार सोडुन बुधवारी भरत आहे. त्यामुळे दुधनी शहर बाजार पुर्ण पणे संपुष्टात येत आहे. मंगळवार बाजार बंद झाल्यामुळे आजुबाजुच्या खेड्यात नवीन आठवडा बाजार भरत आहे. हा बाजार दुधनीकरांसाठी नुकसानीचा ठरत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!