जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

कडू लिंब आणि त्वचा उपाय : डॉ आनंदराव पाटील


फंगल  इन्फेक्शन साठी गुणकारी कडू लिंब
 

कडू लिंब

अनेक त्वचा विकार कडूलिंबामुळे बरे होऊ शकतात. यातील निम्बिडोल गेड्युनिन, या अॅन्टीफंगल घटकांमुळे इन्फेक्शन दूर होते. पायाच्या तळव्यांना घाम येत असल्याने बुट, चप्पलला दुर्गंधी येते. फंगल इंन्फेक्शनमुळेच ही समस्या होते. अनेक पायावर लाल चट्टेही येतात. या इंफेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी कडूलिंबाचा वापर केल्यास फायदा होऊ शकतो. कडुलिंबाचा वापर कोणत्या पद्धतीने क येतो ते जाणून घेवूयात.

 1.तेल

इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी कडूलिंबाच्या तेलाचे काही थेंब लावावेत. फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठ दिवसातून तीन वेळा हा प्रयोग करावा. यामुळे नखांवरील इंफेक्शनदेखील दूर होते.

 2 .पाने
कडूलिंबाची पाने स्वच्छ धुवून त्याची पातळ पेस्ट कर यामध्ये लिंबाचा रस व चिमूटभर हळद मिसळावी. तय पेस्ट त्वचेवर 20-30 मिनिटे लावून सुकू द्या. नंतर पाण्य पाय स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित दिवसातून दोनद केल्यास फंगल इन्फेक्शन दूर होते

 फंगल इंफेक्शन

कडूलिंबाचे तेल फंगल इंफेक्शन दूर करण्यासाठी वापरले जाते. कडूलिंबाच्या पानांची पेस्ट लावली तरी इन्फेक्शन कमी होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!