गर्भवती स्त्री करीता काही आरोग्य विषयक सामान्य माहिती
1.आपल्याला मूल हवं हे जेव्हा एखादं जोडपं ठरवतं तेव्हा तो त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय असतो. आपली शारीरिक व मानसिक तपासणी करूनच हा निर्णय घ्या.
2.गर्भारपणाचे पहिले तीन महिने स्त्री अनेक मानसिक व शाररिक बदलातून जात असते त्यामुळे अधिक काळजी घेणे हे फार महत्त्वाचे आहे. गर्भाच्या विविध अवयवांची वाढ देखील याच काळात होत असते .
3.गर्भसंस्कार म्हणजे गर्भवतीवरचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहावं, बाळंतपणासाठी सक्षमपणे समोर जाता यावं.या करीता योग्य आहार, योग्य व्यायाम, मार्गदर्शन किंवा प्रत्यक्ष कृतीतून केलेले हे संस्कार.
4.थायरॉइड संप्रेरकाचे प्रमाण कमी असलेल्या गर्भवती स्त्रिचे बाळ कमी दिवसांचे जन्माला येणे, जन्मतःच वजन कमी असणे,श्वसनाचे आजार होणे.ई दुष्परिणाम दिसू शकतात .
5.गर्भवती महिलांनी नियमित अक्रोडचे सेवन केल्यास त्यांच्या बाळांचा पदार्थांच्या अॅलर्जी पासुन बचाव होतो.
6.गर्भवती स्त्रियांमध्ये सकस आहाराची कमतरता असेल तर तिला होणाऱ्या अर्भकात मोठेपणी रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार होण्याचे प्रमाण अधिक असते.
7.ज्या स्त्रियांना गर्भ रहात नाही त्याना दुर्वा रस दिल्यास फायदा होतो व ज्या गर्भवती आहेत त्यांच्या गर्भाच्या रक्षणार्थ उत्तम आहेत .
8.गर्भावस्थेच्या पहील्या तीन महीन्यात बहुतांश स्त्रियांना उलटी, मळमळ हा त्रास होतो अशावेळी गर्भवतीला जे आवडेल, पचेल असे अन्न खाणे हीतकारक ठरते.गर्भवती स्त्रियांनी उपवास करणे टाळावे.
9.स्त्री गर्भाची वाढ होणे हे पूर्णत: तिच्या आहारावर अवलंबून असते. तिने पोषक, पूरक आहर घेतला नाहीतर गर्भाची वाढ अपुरी होऊन गर्भाच्या सर्वांगीण विकासावर त्याचा परिणाम होतो.
10.गर्भावस्थेत प्राणायाम केले तर बाळ अनुवंशिक रोगांपासून दूर राहील.गर्भवतीचे रक्त दाब नियंत्रणात राहील .
11.गर्भवतीने उलटी, मळमळ, अरुची ही भावना कमी होण्यासाठी व काही प्रमाणात कॅल्शिअम मिळण्यासाठी करवंदे खावीत..
12.मनुका रेचक असल्याने बद्धकोष्ठतेवर फारच गुणकारी आहेत. त्यातील फायबर घटकांमुळे पोट स्वच्छ होते .गर्भवती स्त्रियांसाठी हा उपचार अतिशय उपयुक्त आहे.
13.उंचीचे मूळ हे गर्भावस्थेत रोवले जाते. गर्भधारणेच्या आधीपासून स्त्री-पुरुषांनी धातुपोषणाकडे व्यवस्थित लक्ष दिलेले पाहिजे, तर बाळाचे वजन व उंचीत व्यवस्थित वाढ होते .
14.गर्भवती स्त्रियांनी दररोज शहाळेपाणी(नारळ पाणी ) प्यायल्यास सुंदर बाळाचा जन्म होतो.
15.गर्भवती स्त्रियांचा उलट्यांचा त्रास डाळींब रसाने आटोक्यात राहतो व अशक्तपणाही येत नाही.
16.गर्भावस्थेत दुग्धजन्य पदार्थाँच्या सेवनाने विशेष लाभ मिळतो दुध तुप यांचा आहारात जरुर समावेश करावा. रोज निदान एक कप दूध सकाळी व संध्याकाळी प्यावे. मात्र दही सेवन करु नये .
क्रुपया हा मेसेज म्हत्वाचा असल्याने प्रत्येकाने निदान पाच ग्रुप मधे पाठवावा ही विनंती धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!