कोल्हापुरात आणखी तीन रुग्ण वाढले
कोल्हापूर : कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दहा करोनाग्रस्तावर उपचार सुरू असताना आज सलग दुसऱ्या दिवशी चंदगड तालुक्यातील तीन व्यक्ती कोरना पॉझिटिव आले आहेत. यात एक तीस वर्षीय महिला व अकरा वर्षाचा मुलगा व पाच वर्षाची मुलगी यांचा समावेश आहे. तिघांनीही मुंबईहून कोल्हापुरात प्रवास केला आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांचा प्रवास झाला असून दोन दिवसांपूर्वीच त्यांचा स्वॅप घेण्यात आला होता त्याचा कोरणा पॉझिटिव्ह असा अहवाल काही वेळापूर्वी प्राप्त झाला आहे अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांनी दिली.
कोल्हापूरात एकूण 24रुग्ण झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!