🦇गोंडस कोरोना (COVID-19})🦇
कविवर्य मित्रवर्य श्री गंगाधर मुठे साहेब , माजी अध्यक्ष शेतकरी संघटना !
साहेबांचं कविमण कोरोनावर आलं ,त्यानी चक्क कोरोनाला रुपवान दर्जा दिला , त्याची सुंदरता बखान केली मंग आम्हीही आज कोरोणाचा इतिहास सुंदरते मांगचं गुपीत खोलीत आहोत !
लेखास सुरुवात करण्या आधी कोरोनाचं विहंगम चित्र अवश्य पाहा हे चित्रही मी त्यांच्याच भितीवरुण चोरलं आहे.
तर पहील्यांदा बघु कोरोना म्हणजे काय ? कोरोना इतका सुंदर कसा.
तर कोरोना म्हणजे सुर्य कींवा चंद्र ग्रहणात जेव्हा सुर्य कींवा चंद्राची पुर्ण खग्रास स्थीती बनते आण चंद्र कींवा सुर्याच्या कीनार्यावर जशी प्रकाश शलाका तयार होते त्या विहंगम स्थीतीला खगोलशास्त्रीय भाषेत "कोरोना" आशे म्हणत्यात.
आजुण येक व्याख्या आहे , कोरोना मांग ब्रिटीशांचा कीती हात आहे हे आजुण स्पष्ठ झालेलं नाही पण राणीचा क्राऊन (टोप) हाही चोविस दिशाना काटेरी धुमारे दाखवतो ,म्हणुन त्या क्राऊनचा अपभ्रंष "कोरोना" हा शब्द ठेवला गेला आहे .
कोरोणाचा विषानु आगदी क्राऊन कींवा सुर्यग्रहण खग्रास स्थीती सारखा दिसतो म्हणुन त्यास कोरोणा हे नाव ठेवण्यात आलं आहे .
COVID-19 म्हणजे काय ह्यावरही थोडं सांगतो. कोविद -१९ चा पुर्ण आर्थ काय हे गुगळ करताच सर्व लक्षात येईल म्हणुन लिहत नाही पण १९ म्हणजे काय हे लक्षात घेण्या सारखं आहे .
१९ आकडा आतिषय विचार करण्या सारखा आहे , १९ म्हणजे ह्या आधी १८ वेळा प्रगतच्या प्रगत आसा कोरोना विषानु तयार केला गेला आहे आण १९ व्या नंबरचं प्रगतशील वर्जन मात्र भलतच परीनामकारक ठरलं आहे .
आता बघुया ह्या आधी कोरोनाच्या वर्जनचे हामले देशावर झालेय काय ?
तर होय , ह्या आधी आशे हामले झाले आहेत . त्यात एंथ्रॉक्स २०००साली देशात आला होता.
सॉर्स हा २००७ साली
मेअर्स २०१३ साली हे तीन हामले देशावर झाले होते पण तेव्हा भाजपाचे कार्यकरते इतके पिसाळलेले नव्हते त्या मुळं ते आफवा उठवित होते पण प्रचार करण्यात व्यस्थ होते . आता मात्र कोरोणा ,कोरोणा ,कोरोणा वरडूण लोक भिती खाली आणीत आहे . पण सांगु इच्छीतो हे वरले सगळे हामले कोरोणा वर्जणच होते आण ह्यांचे लक्षण सुध्दा सर्दी पडसं खोकलाच होता .
आता बघुया कोरोणाचे लक्षणं :-
कोरोणा सर्दी पडशाचा आजार आसला तरी पहीलं लक्षण गळ्यात खवखव , नरडं दूखणं आहे , मंग पडसं आहे , त्या नंतर हलका करड ताप आहे .
म्हणजे वातावरणाच्या बदलानं जसं साथ येते सर्दी पडशाची तशीच साथ हि सुध्दा आहे .
आता बघुया कोरोणा पॉजटीव्ह कसा घोषीत केला जातो .
जशी टी बी ची चाचणी केली जाते तशीच कोरोणाची चाचणी आहे , ह्यात रक्ताचे , मुताचे नमुने तपासले जात नाही . ह्यात सुध्दा टी बी गतच देडसा तपासला जातो . ज्यात चित्रा प्रमाणं कोरोणा विषानु सुक्ष्मदर्शकाखाली पाहीला जातो . टी बी विषाणु तपासण्याची जी नळकांडी आसते आशीच नळकांडी कोरोणा तपासण्याचीही आसते . दुर्दव्य ईतकच की देशाच्या प्रत्येक प्राथमीक इस्पीतळात टी बी परीक्षणाच्या प्रयोगशाळा आहेत दर मंगळवारी टी बीचे नमुने देडसा तपासुन की ती टी बी शिल्लक राहीली त्याचं मोजमाप करणार्या प्रयोगशाळा आहेत पण कोरोणा तपासायच्या प्रयोगशाळांची आवघ्या देशभरात पावने दोणशेच्या आसपास शाळा आहे . हे कोरोणा परीक्षण यंत्र आमेरीका जवळ आण चिननंच विषाणु शोधलाय म्हणुन त्यानी आधीच व्यवस्था करुण ठेवली होती म्हणुन तिकडे मुबलक आहे पण ते सध्या स्थीतीत भारताला विकत नाहीये . कारण त्या देशातही कोरोणाचा थैमाण आहे .
कोरोणाचा पहीला रुग्ण हा चिनच्या ह्युवान प्रांतात दिसला , त्याला लागण डूकराच्या मटणातु झाली आसं सांगितलं जातं , विश्वाच्या पाठीवर चिन हा सर्वप्रथम क्रमांकाचा वराहपालक देश आहे , आण ह्या पेक्षाही महत्वाचं चिनचे सध्याचे राष्ट्रपती श्री क्षी झिंपींग साहेब हे दूसर्याचे डूकरं वळुन शाळा शिकुन चिनचे कायमचे राष्ट्रपती झाले आहेत आसं श्री दलाई लामानी भारतात एक प्रवचणात त्या वेळी सांगितलं जेव्हा मोदीजींची स्थुती चहावाला पंतंप्रधान म्हणुन केली गेली होती .
कोरोणा कीतीही दिसायला सुंदर आसला तरी तो भला कोण स्वताच्या नरड्यात शुशोभीत करील ? तर बचाव कसा करावा ह्या साठी आल्प शी माहीती सांगतो .
हात स्वछ धुवा , उण्हाचा साहारा घ्या , ज्याला पडसं झालय त्यानं तोंडाला मुस्कं लावा आण थोडं दूसर्यालाही पडसं होणार नाही ह्याची काळजी घ्या , सर्दी च्या लक्षणांना आद्रक तुकडे करुण मिठात बुडऊन तव्यावर भाजा नंतर त्या आद्रख तुकड्याना दिवसभर चघळा , खोकला आसल तर काळेमीरे , लंवगा तव्यावर भाजा आण त्याही दीवसातुन चार पाच वेळा जघळा , देडसा येत आसल तर जेष्ठ मधाची एक कांडी सकाळी उठताच चावा आण आर्धा कीमी पळा , लगेच देडशे पडण्यास सुरुवात होईल .
कोरोणाच काय कुठलाही सर्दी ,पडसं ,खोकला ह्या आजारांवर आज पर्यंतं विलायती औषध तयार झालेलं नाहीये त्या मुळं सुरक्षा हाच एकमेव सुखमय मार्ग आहे हे ध्यानी आसु द्यावं .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!