रम्मी खेळा म्हणून सांगणाऱ्या बेकार अन्नू कपुरलाच साडेचार लाखाला बांबू
#परतफेड
प्रत्येकाने पैसा मिळवण्यासाठी काम केलेच पाहिजे. मान्य, पण आपल्या प्रभावामुळे एखादया पिढीचं नुकसान होत असेल ? तर तशी कामं न केलेलीच बरी असतात.
सध्या हातात फारसे काम नसलेले,पण जुन्या काळात गाजलेले कलाकार ; जेंव्हा कशाचीही चाड न ठेवता एखाद्या चुकीच्या पद्धतीला / प्रॉडक्टला प्रमोट करायला लागतात.
तेंव्हा ही बाब कुठेतरी खटकायला लागते.
कित्येक बिजनेस कोचेसनीं MLM सारख्या इंडस्ट्रीतील काही कंपन्यांना प्रमोट करून आपली माती करून घेतलीये .
हे असं खरंतर व्हायला नकोय !
पण म्हणतात ना ? कर्मा रिटर्न्स तसं झालंय .
ऑनलाइन रम्मी खेळा ! अन पैसा कमवा असा संदेश देणाऱ्या #अन्नू कपुरलाच 4.36 लाखाला बांबू लागलाय .
घे ! कर्मा रिटर्न्स.
निलेश काळे .
#cybercrime #सायबरक्राईम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!