जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

आणि तो बोर्ड हटला... आमदार चंद्रकांत जाधवांनी केली सूचना


आमदार चंद्रकांत जाधव यांची सूचना...

कोल्हापुरात प्रवेश करतात त्या कमानीवर लावण्यात आलेल्या जाहिरात फलकावरून सोशल मीडियावर टीकेला सुरूवात झाली आहे. कमानीवर जाहिरातीचा फलक मोठा आणि कोल्हापूर महापालिकेचे नाव लहान अक्षरात आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सोशल मीडियाद्वारे अनेकजण हा मुद्दा उपस्थित करत असून आमचा जाहिरातीला विरोध नाही, मात्र कोल्हापूरचा प्रवेशद्वार असलेल्या कमानीवर ठळकपणे मोठ्या अक्षरात कोल्हापूर हे नाव दिसले पाहिजे. याबाबत सर्वजण आपली मते व्यक्त करत आहेत. काहीजण तर या प्रवेशद्वारावर जाहिरातच नको, अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. त्यामुळे आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांनी आज स्वागत कमानीच्या ठेकेदाराची बैठक घेऊन चर्चा केली आणि लोकभावनेचा आदर करावा अशी सूचना केली. आण्णा यांच्या सूचनेनुसार स्वागत कमानीवरील जाहिरात उतरवण्यात आली असून, त्याठिकाणी शाहू नगरीचा बोर्ड लावण्याचे ठेकेदाराने मान्य केले.


समस्त शाहू प्रेमी कोल्हापूरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!