जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

काळे मनुके...! डॉ आनंदराव पाटील


काळे मनुके 

असे करावे काळे मनुके यांचे सेवन:-
काळे मनुके त्यांच्या मूळ रूपात खाल्ल्या तरी त्याचे फायदे होतातच.  परंतु त्या रात्रभर भिजत घालून सकाळी खाल्ल्या तर त्याचा जास्त फायदा होतो. 

कारण त्याचा बाह्य आवरणा मध्ये असणारे खनिजे आणि पोषण द्रव्य पाण्यात मिसळतात त्यामुळे शरीराद्वारे शोषल्या जाणाऱ्या पोषक द्रव्यांचे प्रमाण वाढते.

काळे मनुके खाण्याने Anemia दूर होतो Benefits Of Black Raisins:-

ज्याना Anemia आहे त्यांनी मनुका खाणे फायदेशीर ठरते. कारण माणुका मध्ये असणारे लोह हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते. आणि यामुळे अशक्तपणा दूर होतो.

त्यामुळे रोज मूठभर मनुके खल्याने अनेमिया दूर होण्यास मदत होते.

#हाय ब्लड प्रेशर :
 रोज सकाळ संध्याकाळ मुठभर मनुका खाल्ल्याने आपले ब्लड प्रेशर नॉर्मल राहते. 

# वजन कमी करण्यासाठी उपयुक्त :

वजन कमी करण्यासाठीही काळ्या मनुका उपयुक्त ठरू शकतात.  यात असणारे फायबर पोटात गेल्यास आपल्याला बराच काळ काही खाण्याची गरज वाटत नाही.

सतत पोट भरलेले आहे असे जाणवते तसेच यात असणारे फ्रुक्टोज आणि सुक्रोज आपल्याला बराच काळ अन्नाशिवाय राहू शकते. त्यामुळे डॉक्टरही काळ्या मनुका खाण्याचा सल्ला देतात.

#दातांचे किडण्या पासून बचाव आणि संरक्षण

जो आपल्या दातांचे किडण्या पासून आणि दात खराब होण्या पासून आपले संरक्षण करते.

आपले दात जंतू आणि पोकळी विरुद्ध लढवू शकतात आणि यामुळे जीवाणूंच्या वाडीस प्रतिबंधीत करतात. म्हणूनच रोज काळे मनुके खा आणि आपल्याला दातांचे रक्षण करा. 

#हाडांच्या मजबुतीसाठी काळ्या मनुका उपयोगी:

काळे मनुके मध्ये असणारे कॅल्शियम आपले हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. कॅल्शियमच्या चांगल्या प्रमाणा बरोबरच यामध्ये बोरॉन देखील असते.

हा घटक आपल्या शरीराला कमी प्रमाणात लागतो, परंतु शरीरात जाणे तेवढेच महत्त्वाचे असते. यामुळे यांना मजबुती मिळते, आणि ताकद ही मिळते.

#दृष्टीदोष सुधारतो :
डोळ्यांच्या आरोग्यासाठीही मनुके चांगले असतात. कारण त्यामध्ये Antioxidant गुणधर्म असतात. ज्यामुळे दृष्टीदोष सुधारतो. आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

#काळे मनुके खाल्याने ताप बारा होऊ शकतो.

काळे मनुके खाल्ल्याने ताप बरा होऊ शकतो कारण यात असंख्य Antioxidant भरपूर प्रमाणात असते त्यामुळे विरुद्ध लढायला मदत करते. हे एक प्रकारचे बूस्ट आहे.

ज्यामध्ये जीवनावश्यक सर्व प्रकारचे घटक आहेत. यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते, म्हणून डॉक्टर काळ्या मनुका खाण्याचा सल्ला देतात.

#शरीरातील एनर्जी वाढवते 
काळे मनुके खाल्ल्याने शरीरातील एनर्जी वाढते म्हणूनच बरेच जण जीमला जाण्याआधी मनुका खाऊन जातात.

जे विशेषतः उन्हाळ्यात बाहेर पडतात अशा विद्यार्थी आणि व्यावसायिक लोकांनी रोज सकाळी भिजवलेल्या मनुका खाल्ल्याने त्यांच्या शरीराला एनर्जी प्राप्त होते. 

# पित्ताचा त्रास कमी होतो 
काळे मनुके खाल्ल्याने शरीरातील पित्ताचा त्रास कमी होतो. पित्त कमी मनुका हा एक नैसर्गिक उपाय आहे यामध्ये असणारे पोटॅशियम, आणि मॅग्नेशियम जे पोट शांत ठेवण्यासाठी मदत करते.

आणि यामुळे पोटात तयार होणारं ज्वालामुखी ही थंड होतो. 

#चमकदार त्वचेसाठी उपयुक्त:
सर्वांनाच चमकदार आणि तजेलदार त्वचा खूप आवडते. मनुका मध्ये नैसर्गिक गुणधर्म भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे आपले रक्त शुद्ध करण्यास मदत करते.
आणि त्यामुळे शरीरातील धोकादायक द्रव्य आणि लहान बाहेर टाकण्याचे काम करते . मुरूम , काळे डाग, सुरकुत्या यासारख्या समस्या रक्तशुद्धी मुळे दूर होतात.

त्यामुळे काळे मनुके खाने खूप महत्वाचे होत. आणि यानंतर तुम्ही आपली चमकदार त्वचा अनुभवू शकता.

तर आपल्या आहारात काळे मनुके चा वापर करा आणि असंख्य आजारापासुन दूर रहा...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!