जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

सचिन गोविंदे व शिवानंद हडलगी यांचे कडून रुग्णवाहिका चालकांना अकरा हजारांची मदत


रुग्णवाहिका चालकांना अकरा हजार रुपयांची रोख मदत

अक्कलकोट ( वीरभद्र पोतदार) : कोविड केअर सेंटर मध्ये विलागीकरणात असलेल्या सचिन गोविंदे रा. चपळगाववाडी व शिवानंद हडलगी रा. दुधनी यांना रुग्णवाहिका चालकांना गेल्या दहा महिन्या पासुन पगार (Ambulance Driver Not get salary form ten Months) मिळालेला नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे समजले.

कोरोना (Corona) सारख्या महामारीच्या काळात सुध्दा दोन वर्षांपासुन कोविड रुग्णांसाठी राञंदिवस निष्ठेने काम करत आहेत.  

शासन त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहचा विचार न करता त्यांच्या कडुन सेवा करुन घेत आहे. त्यामुळे ह्या दोघांनी मिळून माणुसकीचे नातं जपत अकरा हजार रुपये रोख त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मदत म्हणून दिली. (Sachin Govinde & Shivanand Hadalagi Helped ₹11,000/- to ambulance driver for survive)

सचिन गोविंदे (Sachin Govinde Said) म्हणाले, "शासनाने घोर अन्याय या वाहन चालकांवर केलेला आहे.  दहा महिन्याचे थांबलेला पगार लवकरात लवकर द्यावे अशी आमची शासनाला विनंती आहे. तसेच मोठे उद्योजक व सावकारांनी ह्या वाहन चालकांना उदरनिर्वाह करीता मदत करावी".(Government should look in this matter seriously)

मदत मिळाल्याने सर्व रुग्णवाहिका चालकांनी सचिन गोविंदे व शिवानंद हडलगी यांचे आभार मानले. 

यावेळी डाॅ. गजानन मारकड व  रुग्णवाहिका चालक नागेंद्र हिरेमठ, विवेकानंद पट्टेवार, विलास पोतदार, भुस्तफा बिराजदार, सिध्दाराम नंदर्गी, मनोज कांबळे, अशोक बळोरगी, बाबु पवार व आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!