जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

आर्थिक साक्षरता महत्त्वाची

जर तुम्हाला वाटत असेल की भरपूर पैसे आले कि आर्थिक स्वातंत्र्य मिळेल आणि तुम्ही आयुष्यभर सुखी,समाधानी रहाल तर ते पुर्णपणे चूक आहे.
आर्थिक सुरक्षिततेसाठी ज्ञान, अनुभव आणि सतत कष्टाची तयारी याला पर्याय नाही.

हा फोटोतला सुशीलकुमार आठवतोय?
2011 साली हा पठ्ठ्या ५ कोटी रूपये जिंकला होता तो ही स्वत:च्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जीवावर!
एका रात्रीत करोडपती तर झालाच पण स्टारही बनला.
एवढे पैसे की आले की मग इतर काहीही करायची गरजच काय? विविध कार्यक्रमांना हजेरी, मार्गदर्शन, सत्कार, समाजोपयोगी कार्यक्रमांसाठी देणगी 
अगदी दर महिन्याला. 
लोकं काहीही कारण सांगून याच्याकडून पैसे घेऊन जायचे.
पुढे मित्रही स्वार्थीच निघाले, भरपूर दारूचे, सिगारेटचे व्यसन लावून गेले!
त्यात काहीही अनुभव नसल्याने कोणत्याही व्यवसायात तो पैसे गुंतवत गेला. अगदी सिनेमाही, नको ती संगत आणि अचानक आलेला भरपूर पैसा यामुळे सद्सदविवेक बुद्धीच नष्ट झाली.
पुढे त्याच्याकडचे सर्व पैसे संपले, त्याचे करियरही उद्ध्वस्त झाले, जे लोक त्याच्या पुढेमागे करत होते ते आता त्याला टाळू लागले. सर्वांनीच त्याला बेदखल केले.
कसातरी तो आता सावरतोय, दोन गायी घेऊन त्यांच्या दुधावर आता त्याची गुजराण सूरू आहे. 
हे सर्व त्याने अलिकडेच स्वत:च 
सर्वांसमोर मांडलेय. शेवटी तोच म्हणतो 
it’s important to have little needs in life & work towards fulfilling it.
पैसे आले की सर्व ठीक होते असे नाही त्यासाठी आर्थिक साक्षरतेचे महत्व किती आहे हे कळलेच असेल. ते समजून घ्या, शिका आणि जागृत व्हा! 

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर आपल्याकडे किती पैसे आहेत यापेक्षा आपल्याकडील पैसे आपण कसे वापरतो याला जास्त महत्व आहे.

आर्थिकसाक्षरता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!