जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

देवेंद्रपंत आणि टोळीचा डाव लक्षात घ्या

देवेंद्रपंत_आणि_टोळीचा_डाव_लक्षात_घ्या
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं म्हणजेच पर्यायाने शिवसेनेचे सरकार आल्यापासून आपण एक गोष्ट पाहत असाल की भाजपचा प्रत्येक नेता राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या बंगल्यावर जाताना दिसताहेत. वेगवेगळी निवेदने मागण्या सूचना इत्यादी गोष्टींच्या निमित्ताने वरचेवर राज्यपालांची भेट घेत आहेत.

वरवर जरी हे हे गमतीचं वाटत असेल तरी या मागे भाजपाचे नेते वेगळाच डाव खेळत आहेत.यावर देखील आपण सर्वांनी विचार करायला हवा म्हणजे पहा एखाद्या राज्यात आपलं सरकार नसेल तर तिथल्या मुख्यमंत्र्याला अडचणीत आणण्यासाठी आकाश पाताळ एक करायचं. वेगवेगळ्या पुरावा शुन्य खोटारड्या गोष्टींच्या आडून सरकारवर म्हणजेच मुख्यमंत्र्यावर आरोप करायचे अशा गोष्टी नित्यनेमाने भाजप करत असतं. त्याचाच भाग म्हणून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व त्यांची राज्यातील टोळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरणा सारख्या गंभीर परिस्थितीत देखील गलिच्छ राजकारणाचं प्रदर्शन करून त्रास देत आहे.
कदाचित विरोधक म्हणून त्यांचा तो अधिकार आहे परंतु राज्यातील महामारी ची परिस्थिती पाहता राजकारणाचे इतकं वाईट प्रदर्शन फडणवीस पंतांनी करायला नको होतं..

जेव्हा हा सगळी सगळी आदळ आपट करून राज्य सरकार खंबीर आहे ते आपल्याला भीक घालत नाही हे लक्षात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्रपंत फडणवीस व टोळीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे महत्त्व कमी करण्यासाठी राज्यपालांना राज्याच्या राजकारणाच्या मुख्य प्रकाशझोतात आणण्याचे धंदे सुरू केले. म्हणजे मुख्यमंत्र्याकडे करण्याच्या मागण्या ते थेट राज्यपालाकडे करू लागले #थोडक्यात_मुख्यमंत्र्याला_काहीच_महत्त्व_देण्याची_गरज_नाही अशा समजातून भाजपाचे सर्व नेते जणूकाही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे आणि कोशारीच राज्य चालवत आहे अशाच आविर्भावात राजभवनाचा उंबरा झिजवत आहेत..

पंत उद्या देशात कधीतरी सत्तांतर होईलच त्यावेळेस भाजपशासित राज्यांमध्ये काँग्रेसने राज्यपालांना द्वारे कारभार करून तिथल्या भाजपच्या मुख्यमंत्र्याला फक्त नावारूपाला खुर्चीवर ठेवले तर तुमच्या पक्षाने थयथयाट करता कामा नये.कारण एक विकृत आणि खालच्या थराचा राजकारणाचा पायंडा तुम्ही पाडत आहात हे लोकशाहीला अभिप्रेत नाही त्यामुळे तुम्ही तुमचे हे चाळे थांबवावे अन्यथा तुम्हाला महाराष्ट्र स्वप्नात सुद्धा पुन्हा येऊन देणार नाही..

#किसी_कि_सौतन_भी_आपसे_ज्यादा_अच्छी_होती_इतनी_जलन_अच्छी_नही_पंत?
रणजित पाटील

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2854253658005745&id=100002634175700&sfnsn=wiwspwa&extid=h254cautLy0Bwjwt

**

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!