पुणे: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेचा विपर्यास करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा व्हिडीओ वायरल केल्याबद्दल आचारी तुषार भोसले वर अखेर सायबर क्राईम अंतर्गत गून्हा दाखल झाला आहे.
त्याचे खरे नाव तुषार शालिग्राम पितांबर आहे.
१५ व्या शतकात जशी केली जायची तशी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवर मंदिर प्रवेशबंदी करणारांवर देखिल असेच गून्हे दाखल करावेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!