#भाजपचा महाराष्ट्र द्वेष किती जहरी आहे बघा..
उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश,
उत्तराखंड, हरियाणा या सगळ्या भाजप शासित राज्यांत करोनाच्या लढ्यात त्या त्या मुख्यमंत्र्यांच्या मदतनिधीत पैसे जमा करण्याचं आवाहन करत आहेत महाराष्ट्रात मात्र #तडफडणवीस आणि चांडाळ चौकडी पंतप्रधान फंडाची टिमकी वाजवत होते या राज्यांनी का केंद्र सरकारला मदत करण्याचा आवाहन नाही केलं.? यालाच भाजपचा महाराष्ट्र द्वेष म्हणतात...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!