प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणतात ना त्यातला हा प्रकार.
भाजपा सांसदों आएशा बेग़म और दिलावर खान को निकाह की सालगिरह की मुबारकबाद।
2 मे 1980 च्या या फोटोत आहेत ते धर्मेंद्र आणि हेमामालिनी !
धर्मेन्द्र देओलला पहिल्या पत्नीपासुन मुल असताना त्यांनी दुसरे लग्न करायचे ठरविले. पण हिन्दू मैरेज ऍक्ट आडवा आला. मग काय करायचे? तर त्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉचा आधार घ्यायचे ठरले. धर्मेन्द्र झाले दिलावर आणि हेमा आयेशा. रितसर धर्मान्तर. अशी सोय फक्त भारतात आहे. ती लोकांच्या वैयक्तिक अडचणी दूर करते. अशावेळी धर्म मोठा उदार होतो आणि त्याची शिस्त किरकोळ. धार्मिक द्वेष पेरणाऱ्यासाठी धर्मेन्द्र आणि हेमा उर्फ़ दिलावर-आयेशा निकाह सणसणीत थोबाड़ आहे. हजार द्याव्यात आणि एक मोजावी.
आम्हाला धर्मेन्द्रचा तो निर्णय वैयक्तिक वाटतो. तो कुणाची आजची अडचण असेल तर नाईलाज आहे.
पण ही तर हिंदू धर्माशी केलेली गद्दारी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!